एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम ७ व ८अ अंतर्गत "पोलीस उप अधीक्षक,सहा. पोलीस आयुक्त" या पदाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सरळ सेवेने राज्य पोलिस दलात नियुक्त परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांची रिक्त असलेल्या पदांवर पदस्थापना करण्यात आली आहे.ह्याबाबतचे आदेश गृहमंत्रालयाने आज दिनांक १४/७/२०२५ लाच काढले आहेत.
भा.पो.से.व रा.पो.सेवेतील अधिकारी यांची त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या पदावर प्रशासकीय कारणास्तव बदलीने सुधारित पदस्थापना करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश आज दिनांक १४/७/२०२५ रोजी जारी करण्यात आले आहेत.





0 टिप्पण्या