लोकसभा २०२४ निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यभरात विविध विभागातील अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरूच असून काल दि.१५/०२/२०२४ ला राज्यातील सर्वच महसूली विभागातील तहसीलदार यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने काढले असून संबंधितांना ताबडतोब नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.






0 टिप्पण्या