राज्यातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बदली आदेश जारी...




     येत्या लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यभरात विविध विभागातील अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरूच असून काल गुरुवार  दि.१५/०२/२०२४ ला महसूल विभागातील एसडीओ, उपजिल्हाधिकारी यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने काढले असून संबंधितांना ताबडतोब नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या