अकोला पोलिस दलातील अंमलदारांच्या विनंतीवरून बदल्यांचे आदेश जारी...



     जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची सहमती व पोलिस अंमलदारांनी केलेल्या लेखी विनंती व समुपदेशना नुसार पोलीस अंमलदार यांच्या बदल्या करण्यात आल्या असून जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आजच त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या