राज्याच्या परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक (आरटीओ इन्स्पेक्टर) या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे बदल्या करण्यात आल्या आहेत.
राज्यभरातील एकूण १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने निर्गमित केले आहेत.













0 टिप्पण्या