लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने राज्य पोलीस दलातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या विभाग अथवा जिल्ह्यात ३ वर्षे पूर्ण झाल्याने बदल्या करण्यात आलेल्या आहेत. नागपुरातील बरेच पोलीस निरीक्षक जिल्ह्यातून बदलून बाहेर गेल्याने त्यांच्या रिक्त जागी नव्यानेच बदलून आलेल्या पोलीस निरीक्षकांना काल पोलीस ठाण्याचे वाटप करण्यात आले आहे.




0 टिप्पण्या