मुंबई पोलीस शिपाई भरती - २०२१ अंतिम निवड यादी जाहीर...





     मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधिन राहून गुणवत्तेनूसार प्रसिध्द करण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारांची वैद्यकिय तपासणी घेण्यात आली असून सदर वैद्यकिय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या,चारित्र्य पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहेत. सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक २९/०२/२०२४ व दिनांक ०१/०३/२०२४ रोजी नियुक्ती आदेश घेण्यासाठी नायगांव संकूल हॉल,सशस्त्र पोलीस मुख्यालया समोर,नायगांव,दादर (पूर्व), मुंबई येथे सकाळी ०८:०० वाजता हजर राहण्याचे सूचित करण्यात आले आहे.
















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या