लोकसभा निवडणुका-२०२४ च्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग व राज्याचे पोलीस महासंचालक यांचेकडून प्राप्त मार्गदर्शक सुचनानुसार आगामी लोकसभा निवडणुका-२०२४ पारदर्शी व लोकभिमुख पार पाडण्याचे अनुषंगाने,आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत सहायक पोलीस आयुक्त,पोलीस निरीक्षक,सहा.पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांची नेमणुक तथा बदल्या प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेशापर्यंत त्वरीत प्रभावाने त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी करण्यात आल्या आहेत.
अमरावती आयुक्तालयात गाडगेनगर विभागात सहायक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत श्रीमती पुनम संभाजी पाटील यांची बदली वाहतुक विभाग,अमरावती शहर याठिकाणी करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक:-
०१.) अनिल कुरळकर
पो. स्टे.खोलापूरी गेट-नियंत्रण कक्ष
०२.) गजानन गुल्हाणे
पो. स्टे.गाडगेनगर-शहर वाहतुक शाखा (पुर्व)
०३.) प्रविण काळे
पो. स्टे.नांदगांव पेठ-नियंत्रण कक्ष
०४.) रमेश ताले
पो.स्टे.खोलापूरी गेट-नक्षल विरोधी पथक
०५.)श्रीमती सिमा दाताळकर
पो. स्टे. राजापेठ-महिला सेल
०६.)विजयकुमार वाकसे
पो. स्टे.सिटी कोतवाली-आंतकवाद विरोधी कक्ष
०७.) नितीन मगर
पो.स्टे.बडनेरा- दंगल नियंत्रण पथक
०८.) विवेकानंद राऊत
पो. स्टे. नागपूरी गेट-नियंत्रण कक्ष
०९.) विजय दिशे
पो.स्टे.बडनेरा-नियंत्रण कक्ष
१०.) हनुमंत डोगेवाड
पो.स्टे.फ्रेजरपुरा-पो.स्टे.नांदगाव पेठ
११.)मनीष ठाकरे
शहर वाहतूकशाखा (प)-नियंत्रण कक्ष
१२.) राहुल आठवले
गुन्हे शाखा-नियंत्रण शाखा
१३.) आसाराम चोरमले
गुन्हे शाखा-नियंत्रण कक्ष
************************************
सहा.पोलीस निरीक्षक:-
०१.) पंकजकुमार चक्रे
पो.स्टे.राजापेठ-वाहतुक शाखा
०२.) अतूल इंगोले
पो.स्टे.बडनेरा-वाहतूक शाखा
०३.) संदीप हिवाळे
पो.स्टे. नागपुरी गेट-राजापेठ
०४.) श्रीमती सोनाली मेश्राम
बडनेरा-न्यायालयीन पैरवी कक्ष
०५.) सुमेध सोनोने
नागपुरी गेट-बडनेरा
०६.) इम्रान नाईकवाडे
आर्थिक गुन्हे शाखा-सिटी कोतवाली
०७.)अनिकेत कासार
सायबर-गाडगेनगर
०८.) पूजा खांडेकर
सिटी कोतवाली-नियंत्रण कक्ष
०९.) वीरेंद्र केदारे
फ्रेजरपुरा-नियंत्रण कक्ष
१०.) श्रीमती शीतल हिरोडे
फ्रेजरपुरा-नियंत्रण कक्ष
११.) श्रीमती सोनुताई झामरे
राजपेठ-नियंत्रण कक्ष
१२.) सत्यवान भुयारकर
वाहतुक-नियंत्रण कक्ष
************************************
पोलीस उपनिरीक्षक :-
०१.) सुशील कोडापे
नागपुरी गेट-वाहतूक शाखा
०२.)आकाश महल्ले
खोलपुरी गेट-वाहतूक शाखा
०३.)विजय सावरकर
खोलपुरी गेट-नियंत्रण कक्ष
०४.) गणेश राऊत
गाडगेनगर-गुन्हे शाखा
०५.) सागर ठाकरे
राजापेठ-वाहतूक शाखा
०६.)उमेश तायडे
पो. स्टे.भातकुली-नियंत्रण कक्ष
०७.) रवि झाकर्डे
सिटी कोतवाली-वाहतूक शाखा
०८.) शामसुंदर तायडे
बडनेरा-अतिक्रमण पथक
०९.) ज्ञानेश्वर नरवणे
सिटी कोतवाली-बिडीडीएस
१०.)राजेश पुरी
गाडगेनगर-नियंत्रण कक्ष
११.) रेश्मा कदम
गाडगेनगर-वाहतुक शाखा
१२.) राजेंद्र गुलतकर
सिटी कोतवाली-नियंत्रण कक्ष
१३.) कदीर खान
बडनेरा-नियंत्रण कक्ष
१४.) राजेंद्र गोसावी
गाडगेनगर-नियंत्रण कक्ष
१५.) सचिन माकोडे
नागपुरी गेट-दहशतवाद विरोधी पथक
१६.) गजानन लोकडे
नांदगांव पेठ-गाडगे नगर
१७.) श्रीमती अविद्या शिरसाट
वलगांव- महिला सेल
१८.) प्रणित पाटील
जलद प्रतिसाद पथक-गाडगे नगर
१९.) श्रीमती मंजुषा ढोले
न्यायालयीन पैरवी-वाहतूक शाखा
२०.) विनोद चव्हाण
नागपूरी गेट-नियंत्रण कक्ष
२१.) प्रदिप होळगे
खोलापूरी गेट-नियंत्रण कक्ष
************************************


0 टिप्पण्या