अकोला पोलीस दलातील एपीआय,पीएसआय यांच्या बदल्या...




    लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणुक आयोग व राज्याचे पोलीस महासंचालक यांनी यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार अकोला जिल्हा क्षेत्रांतर्गत निशस्त्रः सहा.पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या  बदल्यांचा निर्णय दि.१२/१/२०२४ रोजी जिल्हा आस्थापना मंडळाच्या आयोजित बैठकीत घेण्यात आला होता.त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांचे जिल्हा अंतर्गत बदली आदेश आज सायंकाळी जारी करण्यात आले आहेत.मात्र या यादीमध्ये अपेक्षित असलेली काही नावे सुटल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.




सहाय्यक पोलीस निरीक्षक :-

१.) मनोज तुळशीराम केदारे

पो.स्टे. बोरगांवमंजु-पो.स्टे. सिव्हील लाईन, प्रभारी अधीकारी

२.) किशोर बळीराम जुनघरे

पो.स्टे. डाबकी रोड-पो.स्टे.अकोट ग्रामीण, प्रभारी अधिकारी

३.) पुरुषोत्तम रमेश ठाकरे

पो.स्टे. बोरगांवमंजू-पो.स्टे. बोरगांवमंजू प्रभारी अधीकारी (तात्पुरती)

४.) गंगाधर शेषराव दराडे

पो.स्टे. डाबकी रोड-पो.स्टे. डाबकीरोड प्रभारी अधीकारी ( तात्पुरती )

५.) मनोज दशरथ लांडगे

सिएमएस सेल,अकोला-पोलीस नियंत्रण कक्ष, अकोला

६.) महेंद्र बापुराव शिंदे

अर्ज शाखा अकोला-पो.स्टे.सिव्हिल लाईन्स, दुय्यम अधिकारी

७.) राजेशकुमार रामकृष्ण गाठे

आर्थिक गुन्हे शाखा,अकोला-पो.स्टे. एम.आय.डी.सी.दुय्यम अधीकारी

८.) महादेव नामदेव पडघन

उप.वि.पो.अ. मुर्तिजापुर यांचे वाचक-पो.स्टे. बार्शिटाकळी, दुय्यम अधीकारी

९.) अविनाश एकनाथ मोहीते

बि.डी.डी.एस, अकोला-पो.स्टे. अकोटफैल,

१०.) राजेंद्र धरमचंद्र हेडावु

उप.वि.पो.अ. मुर्तिजापुर यांचे वाचक-पो.स्टे. मुर्तिजापुर ग्रामीण

************************************


पोलीस उपनिरीक्षक :- 

१.)राजेश नारायण गोमासे

पो.स्टे.अकोट फाईल-डायल ११२

२.)सुनिल विठठलराव बगळेकर

पो.स्टे.रामदास पेठ- अर्ज शाखा,पो.अधीक्षक कार्यालय,अकोला

३.)श्रीमती संजीवणी विजय पुंडगे

पो.स्टे.रामदास पेठ-दामिनी पथक अकोला

४.) विलास ज्ञानेश्वर बोपटे

पो.स्टे.जुने शहर-उप.वि.पो.अ.शहर विभाग, अकोला यांचे वाचक


५.) सुनिल भिमराव घुसळे

पो.स्टे.डबकी रोड-पोलीस नियंत्रण कक्ष, अकोला

६.) रत्नदिप मोहन पळसपगार

पो.स्टे.बोरगाव मंजू-पो.स्टे. खदान येथे झालेले बदली रदद करन आर्थीक गुन्हे शाखा, अकोला

७.) मनोहर गोविंदराव वानखडे

पो.स्टे.मूर्तिजापूर शहर-अनैतिक मानवी वाहतुक कक्ष,अकोला

८.) गोपाल नामदेव दातीर

पो.स्टे.हिवरखेड-डायल ११२

९.) विजय हरिभाउ पंचबुध्दे

पो.स्टे.अकोट ग्रामीण-पोलीस नियंत्रण कक्ष, अकोला

१०.) जितेंद्र काशीराम हरणे

पो.स्टे.बोरगांवमंजू-सिएमएस सेल,अकोला

११.) गणेश वसंतराव शिंदे

पो.स्टे.बाळापूर-दहशतवाद विरोधी शाखा, अकोला

१२.) प्रदिप विष्णु घटटे

वाशिम येथुन संलग्न,पो.स्टे.जुनेशहर-जलद प्रतिसाद पथक,अकोला.

************************************


१.)श्रीमती.स्मिता शशिकात पाटील
बार्शीटाकळी-जुने शहर

२.) श्रीमती वर्षा रामंचद्र राठोड
दाबकी रोड- बाळापूर

३.) घनश्याम बाबुलाल पाटील
मूर्तिजापूर ग्रामीण-जिल्हा विशेष शाखा

४.) राजेश ज्ञानेदव जवरे
अकोट शहर-स्थानिक गुन्हे शाखा

५.) सत्यजित रमेश मानकर
माना-उपविभागीय अधिकारी यांचे वाचक

६.) निलेश प्रमोदराव तारक
बार्शीटाकळी- अकोट शहर

६.) गणेश दिनकर कायंदे
तेल्हारा - उरल

७.) भाष्कर प्रल्हाद तायडे
बाळापूर - तेल्हारा

९.) श्रीमती मिरा वसंतराव सोनुने
पातूर-रामदास पेठ

१०.) राजेंद्र मदनराव मोरे
उरल-बोरगाव मंजू

११.) गणेश पुंजाराम महाजन
चांनी- माना

१२.) संजय सुपडु सोनवणे
एमआयडीसी-नियंत्रण कक्ष अकोला


**************************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या