लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोग,नवी दिल्ली यांच्या दि.२१/१२/२०२३ च्या पत्रान्वये आगामी लोकसभा निवडणूका मुक्त आणि स्वच्छ वातावरणात पार पाडण्याकरिता दिलेल्या मार्गदर्शक निर्देशांनुसार सर्व पोलीस आयुक्त व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक या घटक प्रमुखांकडून बदलीपात्र पोलीस निरीक्षकांची माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार सर्व संबंधीत घटक प्रमुखांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावातील माहितीची छाननी करुन स्वतःच्या जिल्ह्यात नेमणूकीस असलेले पोलीस अधिकारी व ०३ वर्षे कार्यकाल पूर्ण झालेले अधिकारी या निकषांप्रमाणे बदलीपात्र पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काल दि.३०/०१/२०२४ ला जारी करण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक--:
संजयकुमार सुबराव बाबर,अप्पर पोलीस अधीक्षक,गुन्हे अन्वेषण विभाग,नागपूर यांची बदली पोलीस उपाधीक्षक,जिल्हा जात पडताळणी समिती,रत्नागिरी याठिकाणी करण्यात आली आहे.तर अनंत रंगनाथ तारगे,उपाधीक्षक,लोहमार्ग उपविभाग,अकोला यांची बदली अप्पर उपायुक्त,राज्य गुप्तवार्ता विभाग नाशिक येथे करण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षक-:









0 टिप्पण्या