जिल्हा परिषद सदस्या अर्चना राऊत व मुलाची ग्रामसेवक योगेश कापकर यांना मारहाण...



  अर्चना राऊत ह्या अकोला जिल्हा परीषदच्या सदस्य व माजी सभापती आहेत.त्यांचा मुलगा अंशुमन प्रमोद राऊत ह्याला दधम ग्राम पंचायतीच्या ग्राम सेवकाने पंधराव्या वित्त आयोगाची कामे न दिल्याने त्याने ग्रा.सेवक योगेश कापकर ह्यांना हॉकी स्टिक व चापटा मारुन जबरदस्तीने त्यांच्या वाहनात बसविण्याचा प्रयत्न केला,त्याबद्दल ग्रामसेवकाने अकोल्यातील सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पोलिसांनी तिघांविरुद्ध त्यानुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
  ( व्हिडीओ बातमी )






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या