राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांची यादी जाहीर...



    राज्य पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच बदल्या करण्यात आलेल्या आहेत,नेमक्या ह्याच बाबीचा फायदा उचलत राज्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांनी महासंचालक कार्यालयाला इतरत्र वा ऐच्छिक बदली मिळण्याकरिता विनंती अर्ज सादर केले होते.त्यावर काल दि.२७/१/२०२४ ला निर्णय घेऊन विनंतीवरून बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या