समाज कल्याण विभागातील कनिष्ठ लिपिकांना पदोन्नती...




    राज्याच्या समाज कल्याण विभागातील कनिष्ठ लिपिकांना वरिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती देण्यात आली असून या जवळपास सव्वाशे कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने दिवाळीनिमित्त भेट देण्यात आल्याने या विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे उपरोक्त आदेश आजच दि.१०/११/२०२३ रोजी समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी जारी केले आहेत.















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या