अकोला जि.प.ग्रामसेवक सह.पत संस्था बरखास्त,प्रशासक नियुक्तीचे आदेश...



 
    केवळ सहा महिन्यांपूर्वीच दि.१/४/२०२३ ला निवडणूक झालेल्या अकोला जिल्हा ग्रामसेवक सहकारी पत संस्थेची कार्यकारिणी बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने काल दि.११/१०/२०२३ बजावले असल्याने अकोला जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.अध्यक्ष रवी काटे यांच्या एककल्ली कारभारामुळे संस्थेवर ही नामुष्की ओढवली गेल्याचे बोलल्या जात आहे.













टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या