अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेल्या एका विनयभंग व बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अकोटच्या न्यायालयाने स्वतःच्या पुतणीवर वाईट नजर ठेवून असलेल्या काकाला ज्याचे नाव "साधू" आहे अशा नराधम संतोष उर्फ "संधी साधू" काकाला तीन वर्षांचा सश्रम कारावास व ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.





0 टिप्पण्या