पुण्याच्या अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजच्या डीनला १० लाखाची लाच घेतांना अटक...



पुणे महानगर पालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टद्वारे चालविल्या जात असलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मैडीकल कॉलेजच्या डीनला काल दि.८/८/२०२३ ला संध्याकाळी १६ लाख रुपये लाचेची मागणी करून त्याचा पहिला हफ्ता १० लाख रुपयांची कार्यालयातच  लाच घेत असतांना रंगेहाथ पकडन्यात आले आहे. आशिष श्रीनाथ बनगीनवार असे त्या भ्रष्टाचारी डीनचे नाव आहे.

   समर्थ पोलीस स्टेशन,पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या