अमरावती पोलीस आयुक्तालय परिसरातील पोलिस ठाण्यात कार्यरत श्रेणी पोलिस उप निरीक्षक ते पोलिस शिपाई स्तरावरील पोलीस कर्मचाऱ्यांचा सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणी विहित कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
गेल्याच आठवड्यात नव्यानेच रुजू झालेले पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी आज या बाबतचे आदेश जारी केले आहेत.











0 टिप्पण्या