राज्य पोलिस दलातील आयपीएस अर्थात भारतीय पोलिस सेवेच्या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव नियमित बदल्या करण्यात आल्या असून अमरावतीचे पोलिस आयुक्त पदी अरविंद चावरिया ह्यांना देण्यात आले आहे.तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या आरती सिंह यांना
मुंबई येथे गुप्त वार्ता विभागात पोलिस सह आयुक्त या पदावर
नियुक्ती देण्यात आलेली आहे.








0 टिप्पण्या