अमरावती ग्रामीणच्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या...



    अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी आज शनिवार दिनांक १/२/२०२५ ला अमरावती जिल्ह्यातील काही पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून तसे आदेश आजच निर्गमित करण्यात आले आहेत. 


   सहायक पोलीस निरीक्षक राहुल माणिकराव जंजाळ,यांची कर्तव्यात कसुरीवरुन तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेशापर्यंत पो.स्टे.खल्लार येथून पो.स्टे.चांदुर बाजार याठिकाणी बदली करण्यात आली आहे.तर रविंद्र नामदेवराव बारड,सहायक पोलीस निरीक्षक,पो.स्टे.चांदुर बाजार यांची पुढील आदेशापर्यंत पो.स्टे.खल्लार येथे नेमणुक आजच काढण्यात आलेल्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या