दिवस भरत आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या...



     येत्या काही दिवसांत होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काहींना मूळ जिल्हा असल्यामुळे तर काहींचे ४ पैकी ३ तीन वर्षे भरल्यामुळे अमरावती विभागातील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी कालच जारी केले असून संबंधीत अधिकाऱ्यांना ताबडतोब बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे सांगण्यात आले आहे.

   मात्र काही बढती देण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक खात्यात लागले तेव्हापासून एकाच उपविभागात "घरच्या भाकरी"वर कार्यरत असून त्यांची बदली कधी होणार ? हा सर्वांनाच प्रश्न पडला आहे.

पोलीस निरीक्षक-

पोलीस उपनिरीक्षक-



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या