राज्यातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या..



     लोकसभेच्या लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे शासन आदेश तडकाफडकी निर्गमित करण्यात आले असून राज्याच्या सर्वच महसूल विभागातील कालावधी पूर्ण झालेले वा स्थानिक रहिवाशी असलेल्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या