येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल विभागात कार्यरत सर्वच म्हणजे सहाही विभागातील तहसीलदारांच्या बदल्यांचे दि. ३१/१/२०२४ लाच काढण्यात आलेले शासन आदेश आज राज्यातील सर्वच महसूल विभाग निहाय जारी करण्यात आले असून राज्याच्या सर्वच महसूल विभागाच्या सर्वच जिल्ह्यातील तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेले वा स्थानिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.













0 टिप्पण्या