अमरावती ग्रामीणच्या एपीआय,पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...



    आज राज्याच्या गृह मंत्रालयाने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने तर काहींच्या सामान्य बदल्या केल्या करून बदली या विषयावर अखेरचा हात फिरविला आहे तर राज्यात सर्वच विभागीय स्तरावर देखील अशाच बदल्या या आधीच करण्यात आलेल्या आहेत.

    आज अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी देखील जिल्ह्यातील एपीआय व पोलिस निरीक्षक यांच्या प्रशासकीय कारणावरून अंतर्गत बदल्या करून उद्यापासून बदली या विषयाला पूर्णविराम दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या