राज्यातील भूमी अभिलेख विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने सरत्या वर्षांत "उपअधीक्षक" पदावर पदोन्नतीचे आदेश कालच जारी केले असून त्यात एकूण ६५ कर्मचाऱ्यांना ही पदोन्नती मिळाली असल्याने गेल्या बऱ्याच दिवसंपासून रिक्त असलेल्या उपाधीक्षक यांच्या जागा भरल्या जाणार असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील त्यांची अडलेली कामे लवकर मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.तर कर्मचाऱ्यां मध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे.







0 टिप्पण्या