राज्यातील आयएएस कॅडरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर...




राज्यातील विविध विभागात कार्यरत आलेल्या आयएएस कॅडरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे.एकेकाळी अकोला शहरात एसडीओ म्हणून काम केलेले डॉ.प्रवीण देवरे यांची अध्यक्ष जिल्हा जात पडताळणी समिती,पुणे ह्या पदावरून संचालक  ओबीसी बहुजन कल्याण ह्या पदावर करण्यात आली आहे.तर रूपींदर सिंग यांना निवासी आयुक्त,महाराष्ट्र सदन याठिकाणी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे.


१. श्रीमती सोनिया सेठी, IAS (1994) यांची PS (R&R), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


२. श्री रुपिंदर सिंग, IAS (1996) यांची निवासी आयुक्त आणि PS, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


३. श्री गोरक्ष गाडीलकर, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, वर्धा यांची संचालक, रेशीम, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


४. श्री प्रकाश बी.खपले, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, नांदेड यांची महाडीस्कॉम, औरंगाबाद येथे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


५. श्री अविनाश पाठक, IAS (2013) अतिरिक्त विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


६. श्री गुलाब आर.खरात, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, जळगाव यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वास प्रकल्प, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


७. डॉ. प्रविणकुमार देवरे, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, पुणे यांची संचालक, OBC बहुजन कल्याण, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


८. श्री मिलिंदकुमार डब्लू.साळवे, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, गडचिरोली यांची सहआयुक्त, राज्य कर, औरंगाबाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


९. श्री सतीशकुमार डी. खडके, IAS (2014) मुख्य भूमापन अधिकारी, सिडको, नवी मुंबई यांची महानगर आयुक्त, नाशिक मेट्रो क्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


१०. श्री संजय एस. काटकर, IAS (2014) उपायुक्त (महसूल), नाशिक विभाग, नाशिक यांची सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


११. श्री पराग एस. सोमण, IAS (2014) उपायुक्त (महसूल), औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


१२. श्री अनिलकुमार के. पवार, IAS (2014) महानगरपालिका आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, विरार यांना IAS मध्ये पदोन्नती देण्यात आली आहे आणि त्यांना महानगरपालिका आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका, विरार या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.


१३. श्री सचिन बी. कलंत्री IAS (2014) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांना IAS मध्ये पदोन्नती देण्यात आली आहे आणि त्यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


१४. श्री मनोज व्ही. रानडे, IAS (2014) उपायुक्त (सामान्य प्रशासन), कोकण विभाग, मुंबई यांची संचालक, महापालिका प्रशासन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


१५. श्रीमती नेहा भोसले (2020) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, किनवट, नांदेड यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, जव्हार, पालघर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


१६. श्री. मुरुगनंथम एम. (२०२०) प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, चंद्रपूर यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


१७. श्री. रिचर्ड यंथन (2020) सहाय्यक जिल्हाधिकारी, अमरावती उपविभाग, अमरावती यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, धारणी, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


१८. श्री. कार्तिकेयन एस. (2020) सहाय्यक जिल्हाधिकारी, पुसद उपविभाग, यवतमाळ यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, किनवट, नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या