अकोला पोलीस दलातील पोलीस निरीक्षक यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये आज दि.२४/७/२०२३ ला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी हेरफेर केले असून त्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत.
अमरावती ग्रामीण मधून अकोल्याला विनंती बदलीवरून आलेले तपन कोल्हे यांना अकोट शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले आहे तर जळगाव जिल्ह्यातून अकोल्यात आलेले शंकर शेळके यांना स्थानिक गुन्हे शाखेत देण्यात आले आहे.
बदली करण्यात आलेले अधिकारी व त्यांना देण्यात आलेली नवीन जबाबदारी पुढीलप्रमाणे आहे.




0 टिप्पण्या