राज्य शासनाच्या गृह खात्याने पोलिस दलातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज जारी केले असून त्यात जिल्ह्यातील व विभागातील कालावधी पूर्ण झालेल्या पोलिस निरीक्षकांच्या इतर जिल्ह्यात व विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत.
त्यात अनेक पोलिस अधिकाऱ्यांना साईड ब्रँचला देण्यात आले असून अनेकांनी लाचलुचपत विभागात जाणे पसंत केले असल्याचे दिसून येत आहे.






0 टिप्पण्या