एका उपमुख्यमंत्र्यांचे दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र...




      काल नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य नबाब मलिक हे अजित पवार यांच्या गटात असल्याने सत्ताधारी भाजपच्या शेजारी असलेल्या बाकावर बसल्याने भाजपची मात्र चांगलीच पंचाईत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नबाब मलिक यांना सत्ताधारी बाकावर भाजपच्या शेजारी बसू देण्यास मनाई करणारे पत्र लिहिल्याने चांगलाच "कलगीतुरा" रंगल्याचे दिसून येत होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या