नागपूर पोलिस आयुक्तालयात नव्याने बदलून आलेल्या उपायुक्तांना पदस्थापना व अंतर्गत फेरबदल...




    नागपूर शहर पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंघल यांनी शहरांत नव्यानेच बदलून आलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांना विविध विभागांत पदस्थापना दिली आहे.

   तर शहर पोलिस आयुक्तालयातील  विविध पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या अनेक पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या असून त्याबाबतचे आदेश कालच जारी केले आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या