अमरावती शहर पोलिस आयुक्तालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या बदल्या...



  अमरावती शहर पोलिस आयुक्त राजेश ओला यांनी शहर आयुक्तालया पोलिस ठाण्यात कार्यरत GPSI,ASI,पोलिस हेड कॉन्स्टेबल व पोलिस अंमलदारांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.

   अमरावती शहर पोलिस उपआयुक्त शाम घुगे यांच्या स्वाक्षरीने ह्या बदल्यांचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या