राज्य पोलिस दलात गेल्या काही दिवसांपासून बदल्यांचा "सीझन" जोरात सुरू असून गेल्याच आठवड्यात वरिष्ट पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची दुसरी यादी काढण्यात आली होती, त्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीचा प्रभार स्वीकारण्यापूर्वीच आज पुन्हा त्यानंतर राज्य पोलिस सेवा व भारतीय पोलिस सेवेच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची "तिसरी यादी" गृह विभागाने जाहीर केली आहे.






0 टिप्पण्या