गेल्या काही दिवसांपासून राज्य पोलिस दलातील रापोसे व भापोसेच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर आता पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा काल दि.२७/०५/२०२६ रोजी पोळा फुटला आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम २२ न, पोट कलम (२) मध्ये नमुद केल्याप्रमाणे पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ ची बैठक होऊन त्यात विहीत कालावधी पूर्ण झालेल्या खालील पोलीस उप निरीक्षकांच्या बदलीस मान्यता देण्यात आली आहे.
विनंतीवरून करण्यात आलेल्या पोलिस उप निरीक्षकांच्या बदल्यांची यादी.



















0 टिप्पण्या