राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांना उप अधीक्षक पदावर पदोन्नतीची पहिली यादी जाहीर...



   राज्याच्या पोलिस दलात पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षकांना पदोन्नती देण्यासाठी वर्ष २५/२६ साठी ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली होती.त्या मधील काही अधिकाऱ्यांना आज एका आदेशाद्वारे पदोन्नती दिलेल्या पदावर रुजू होण्याचे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत.

   पोलीस उप अधीक्षक, सहा. पोलीस आयुक्त (निःशस्त्र)" या संवर्गातील पदावर पदोन्नती देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या "पोलीस निरीक्षक" या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या "नियमित निवडसूची २०२५-२६" यामध्ये समाविष्ट असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना "पोलीस उप अधीक्षक , सहा.पोलीस आयुक्त" या संवर्गातील पदावर सेवाज्येष्ठतेनुसार, पदोन्नती देण्यात आली असून, त्यांची आज दिनांक २९/५/२०२६ ला जारी करण्यात आलेल्या यादीद्वारे, पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या