अमरावती परिक्षेत्रात येत असलेल्या अकोला,अमरावती, बुलढाणा,वाशिम व यवतमाळ जिल्ह्यातील पीएसआय, एएसआय व पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्र अंतर्गत बदल्यांचे आदेश अमरावती परिक्षेत्राचे नव नियुक्त विशेष पोलिस उप महानिरीक्षक डॉ.महेश पाटील यांनी आज जारी केले आहेत.
ज्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यात चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल अशा अधिकाऱ्यांची बदली दुसऱ्या जिल्ह्यात करण्यात आली आहे.काही अधिकाऱ्यांच्या विनंतीचा विचार करून त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत,तर काही अधिकाऱ्यांच्या विनंतीचा विचारच करण्यात आलेला नाही असेही काही अधिकारी आहेत,ज्यात अकोट शहरचे पोलिस निरीक्षक अमोल माळवे यांचा समावेश आहे.
सहा.पोलिस उपनिरीक्षक...









0 टिप्पण्या