राज्यभरात पोलिस दलातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहत असतानाच आता हे लोण जिल्हा स्तरावर देखील येऊन पोहोचले आहे.
जिल्हा पोलिस दलातील पीएसआय, एपीआय ते थेट कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी नुकतीच अशी बदल्यांची एक यादी जारी केली आहे.







0 टिप्पण्या